Cloud Computing म्हणजे काय ? त्यात करिअर करण्यासाठी कोणते स्किल्स शिकायला हवेत ? #Jobs। Bol Bhidu



Cloud Computing म्हणजे काय ? त्यात करिअर करण्यासाठी कोणते स्किल्स शिकायला हवेत ? #Jobs। Bol Bhidu

Cloud Computing म्हणजे काय ? त्यात करिअर करण्यासाठी कोणते स्किल्स शिकायला हवेत ? #Jobs। Bol Bhidu

#BolBhidu #CloudComputing #CareerOptions

माझा दहावीचा result लागला तेंव्हा मला तो इंटरनेट वर बघायचा होता म्हणून नेट कॅफेवर गेलो तर तासभर वाट पाहूनही site काय ओपन झाली नाही. आता २० वर्षानंतर सुद्धा वाट पाहण्याची वेळ कमी झाली असली तरी परिस्थिती तीच आहे. टेकनॉलॉजि डेव्हलप झाल्याने हा वेळ कमी झालाय हे नक्की, पण हि नेमकी काय टेकनॉलॉजि आहे ज्यामुळे हा वेळ कमी झाला ? तर याला क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणतात . आपण जे करिअर संदर्भातील व्हिडिओ बनवतो त्यात खूप जण विचारत होते क्लाऊड कॉम्प्युटिंग बद्दल , आज याची सविस्तर माहिती घेऊया .

Cloud Computing चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी आणि त्यामध्ये करिअर करण्यासाठी Premium Learnings च्या वेबसाईटला नक्की भेट द्या
https://www.premiumlearnings.com/bol-bhidu-cap/

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/

Comments are closed.