【Sakal (सकाळ)】AI मुळे जगभरात नोकऱ्या जाण्यापेक्षा येऊ शकतं मोठं संकट | Chatgpt | Openai | Sakal



Sakal (सकाळ) :AI मुळे जगभरात नोकऱ्या जाण्यापेक्षा येऊ शकतं मोठं संकट | Chatgpt | Openai | Sakal

AI मुळे जगभरात नोकऱ्या जाण्यापेक्षा येऊ शकतं मोठं संकट | Chatgpt | Openai | Sakal

#openAI #chatgpt #sakal
एआयमुळे एकीकडे लोकांची बरीच कामं सोपी झाली आहेत. मात्र, हळू-हळू एआयचे कित्येक धोके देखील समोर येत आहेत. एकीकडे एआयमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच; याच एआयमुळे जगावर मोठं वीज संकटही येऊ शकतं असं म्हटलं जातंय. एका रिपोर्टमध्ये याबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
———————————————————————————————————
Please Like and Subscribe for More Videos.

Subscribe YouTube Channel : https://youtube.com/@SakalMediaGroup

log on to: https://www.esakal.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/SakalNews

Twitter:https://twitter.com/SakalMediaNews

Instagram: https://www.instagram.com/sakalmedia/

Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal