【BolBhidu】Chat GPT म्हणजे काय, हे काम कसं करतं? Chat GPT मुळे भविष्यात कोणाच्या नोकऱ्या जाणार ? #chatgpt



BolBhidu :Chat GPT म्हणजे काय, हे काम कसं करतं? Chat GPT मुळे भविष्यात कोणाच्या नोकऱ्या जाणार ? #chatgpt

Chat GPT म्हणजे काय, हे काम कसं करतं? Chat GPT मुळे भविष्यात कोणाच्या नोकऱ्या जाणार ? #chatgpt

#BolBhidu #ChatGPT #ChatGPTPro

एखाद्या साईटवर गेलं की तिथे Chat Box येतो. Hi, How may I help you? अशा प्रश्नाचा. आता याचं विकसित रूप सर्वांच्या परिचयाचं झालय. आपण बोलतोय ते Chat GPT बद्दल. आज या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया Chat GPT म्हणजे नेमकं काय आहे, हे काम कसं करतं? याशिवाय ChatGPT मुळे भविष्यात नोकऱ्या कमी होणार असं जे म्हटलं जातंय त्यात नेमकं किती तथ्य आहे हे सुद्धा सविस्तररित्या जाणून घेऊ

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/